logo

तेलकामठी येथे बोलोरो व छोटा हत्तीची धडक,दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान

तेलकामठी (सरोदी टोला) येथे बोलोरो ने मारली छोटा हत्तीस जोरदार धडक, सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाले नाही, सावनेर पोलिस स्टेशन हद्दीत घटना दिनांक ०५एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास तेलकामठी (सरोदी टोला)येथे काटोल कडून सावनेर कडे मागुन लग्नाची वराड घेऊन येनाऱ्या बोलोरोने क्र.CG 11 E 0770 ने तेलगाव वरून सावनेर ला चाललेल्या छोटा हात्तीस क्र.MH 40 BG 7968 ला जोरदार धडक दिली.
सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

198
7498 views